ठाण्यातील अस्सल महाराष्ट्रीयन चवीचं ठिकाण

खवैय्या येथे आम्ही महाराष्ट्राच्या पारंपरिक चवीचा खरा आनंद ठाणेकरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.